शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

By admin | Updated: February 8, 2017 02:50 IST

हवेली तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसलाच धक्का बसला

पुणे : हवेली तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसलाच धक्का बसला असून, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या पेरणे गणातील महिला उमेदवार संजीवनी उमेश कापरे व थेऊर गणातील कावेरी विलास कुंजीर यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या वतीने दोन ठिकाणी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने याबाबत पेच निर्माण झाला असून, जिल्हा परिषदेचा ठेकेदार असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या एका उमेदवारावर हरकत घेण्यात आली आहे. हवेली तालुक्यात तब्बल २६ गण असून, रात्री उशीरा पर्यंत छाननी सुरु होती.जिल्हा परिषदेच्या गटासाठी हवेली तालुक्यात १३ जागांसाठी १५३ उमेदावरांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी सुमारे ७ उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले असून, तीन अर्जां वरील निर्णय राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब मोकाक्षी व भरत वांजळे या दोघांनाही पक्षाचा एबी फॉर्म दिल्याने व उरुळीकांचन-सोरतापवाडी या गटामध्ये देखील हाच पेच निर्माण झाला आहे. दरम्यान काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधा संजय हरपळे, ऊरूळी कांचन -सोरतापवाडी गटातील अपक्ष उमेदवार लिलावती बापूसाहेब बोधे यांचा अर्ज बाद झाला. तसेच थेऊर लोणीकाळभोर गटातून अपक्ष उमेदवार नम्रता प्रशांत कांबळे, स्वाती नामदेव सपकाळ,निर्मला शंकर अडसूळ तसेच धायरी नांदेड गटातून पूनम नंदकुमार देवकर यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.(प्रतिनिधी)