शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात नव्या वर्षात सर्वात निच्चांकी किमान तापमानाची नोंद, ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 14:28 IST

Pune Temperature : नव्या वर्षातील सर्वात निच्चांकी किमान तापमानाची नोंद आज राज्यातील अनेक शहरात नोंदविण्यात आली. नाशिक ९.२, पुणे ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले आहे.

पुणे  - नव्या वर्षातील सर्वात निच्चांकी किमान तापमानाची नोंद आज राज्यातील अनेक शहरात नोंदविण्यात आली. नाशिक ९.२, पुणे ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले आहे. या हंगामातील तिसरे सर्वात कमी किमान तापमान पुण्यात नोंदविले गेले आहे. पुणे शहरात डिसेंबर महिन्यांच्या अखेरीस या हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात २२ डिसेंबर रोजी ८.८ अंश आणि २१ डिसेंबर रोजी ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर किमान तापमानात वाढ होत गेली होती.जानेवारी महिना हा गेल्या ४ दशकातील सर्वात उबदार महिना ठरला होता. फेब्रुवारी महिन्यात आता किमान तापमानात घट आढळून आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील किमान तापमानात चढउतार होत होता. ५ फेब्रुवारीला १२.१, ६ फेब्रुवारी रोजी ११.३ आणि ७ फेब्रुवारीला १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात आज आणखी घट होऊन किमान तापमान सिंगल डिजिट म्हणजे ९.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. पाषाण येथे ११.१ आणि लोहगाव १२.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान : बारामती १०़१, सातारा १४, महाबळेश्वर १२़४, नाशिक ९़२, जेऊर १०, परभणी ११़३, नांदेड १२़३, औरंगाबाद १०़५, जालना १२़४, सांताक्रुझ १८, मुंबई २१़२, ठाणे १९, डहाणु १६़९, माथेरान १७़८, अकोला १०़८, अमरावती ११़२, बुलढाणा १३़३, ब्रम्हपुरी १०़३, चंद्रपूर ११़२, गडचिरोली १०़६, गोंदिया १०़५, नागपूर ९़४, वर्धा १०़९, वाशिम १६़८, यवतमाळ १३

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमान