शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पुणे - कामावरून काढल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 20:24 IST

दगडाने कंपनीची तोडफोड, चौघांवर गुन्हा दाखल 

चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथील एका कंपनीने कामावरून काढल्याच्या कारणावरून कंपनीच्या अधिकाऱ्यास मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून दगडांनी कंपनीच्या काचा फोडून नुकसान केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार सुभाष पवार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना शुक्रवारी ( दि. २० ) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथील सातव इस्टेट मधील युनवु ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि. या कांपनीच्या आवारात घडली. कंपनीचे अधिकारी रामदास चंद्रकांत कारले ( वय ३२, रा. चांडोली, ता.खेड ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत लांडगे व शंकर कोतेकर ( दोघेही रा.खराबवाडी, चाकण ) आणि इतर दोन इसम ( नाव, पत्ते माहित नाहीत ) या चार जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६१/२०१८, भादंवि कलम ४४७, ४५२, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी यांनी दारू पिऊन कंपनीच्या आवारात अनधिकृतपणे प्रवेश करून प्रशांत लांडगे याला कंपनीने कामावरून काढल्याचा राग मनात धरून कारले यांना शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातातील दगडांनी रिसेप्शन मधील टेलिफोन, कंपनीच्या खिडकी, टॉयलेट, व दरवाज्याच्या काचा, टीपॉय, व फिर्यादीची दुचाकी क्रमांक ( एम एच १४ डी व्ही ४७९७ ) चे नुकसान केले. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर. टी. मोरे हे पुढील तपास करीत आहेत.