शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : अंगणवाडी कर्मचा-यांचं जेलभरो आंदोलन,  राज्य सरकारविरोधात नोंदवला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 15:31 IST

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणा-या महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीच्या वतीने गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात एकाच वेळी 5 ठिकाणी रास्ता रोको  करुन जेलभरो आंदोलन करण्यात आले.

पुणे - अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणा-या महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीच्या वतीने गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात एकाच वेळी 5 ठिकाणी रास्ता रोको  करुन जेलभरो आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी कर्मचारी सभेचे उपाध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट येथील जेधे चौकात सकाळी आंदोलनास सुरुवात झाली. अंगणवाडी सेविकांनी सुरुवातीला रस्त्याच्या शेजारी उभे राहून घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण जेधे चौकात रस्त्यावर बैठक मारली. काही वेळ रास्ता अडवल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन स्वारगेट पोलीस ठाण्यात नेले. हडपसर गाडी तळ, पुणे -मुंबई रोडवरील नाशिक फाटा, जुना बाजार, कर्वे रोडवरील शिवाजी पुतळा येथेही आंदोलन करण्यात आले. 

‘अंगणवाडी ताईं’चा जेलभरोमानधनवाढ, पोषण आहाराच्या दर्जात सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.  शिवसेनेसह प्रमुख पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे बळ वाढले असल्याचा दावा समितीने केला आहे. त्यामुळे सीएसएमटी येथे अटक करून घेत ‘अंगणवाडी ताई’ आपली ताकद दाखवत आहेत.