शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : महानगरपालिकेपुढे ‘पॅडमॅन’चा आदर्श, शहरात ३५ ठिकाणी डिस्पोजल यंत्रे बसवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 07:24 IST

पॅडमॅनपासून स्फूर्ती घेत महापालिकेने शहरातील शाळा, महाविद्यालयीन मुली तसेच महिलांसाठी त्यांची सर्वात मोठी समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : पॅडमॅनपासून स्फूर्ती घेत महापालिकेने शहरातील शाळा, महाविद्यालयीन मुली तसेच महिलांसाठी त्यांची सर्वात मोठी समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात एकूण ३५ ठिकाणी महापालिका सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल यंत्र बसवण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या १३ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीत मंजूरी देण्यात आली.आधुनिक तंत्राद्वारे यावर उपाय शोधण्यात आला आहे. त्यातूनच डिस्पोजल यंत्राचा शोध लागला. सर्व आधुनिक शहरांमध्ये अशा प्रकारची यंत्रे बसवण्यात आली असून त्यामुळे त्यांच्याकडे आता ही समस्या शिल्लक राहिलेली नाही. शहरात सध्या ३५ ठिकाणी ही यंत्रे बसवण्यात येणार आहेत. स्थायी समितीने त्यासाठी १३ कोटी ६९ लाख रुपये वर्गीकरणातून उपलब्ध करून दिले आहेत. मुली व महिलांना याची माहिती देणे, या प्रकारच्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठीचे कर्मचाºयांना प्रशिक्षण देणे, स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करणे हेही पालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.-शहरातील कचºयातील खराब सॅनिटरी नॅपकिनचे प्रमाण साधारण २० टन इतके आहे. यात लहान मुलांच्या डायपरचाही समावेश आहे.-वापर झाल्यानंतर कचरा म्हणून या वस्तू थेट कचºयातच जमा केल्या जातात. त्यामुळे कचरा वेचकांना त्रास तर होतोच शिवाय परिसरात जंतूंचा प्रादुर्भाव होऊन सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होता. त्यामुळे हा कचरा नष्ट करणे, ही मोठी समस्या होती. त्यासाठी महिलांना आता महापालिकेची मदत होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका