शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हा बँक पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात

By admin | Updated: May 7, 2015 05:44 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रसने निर्विवाद वर्चस्व मिळविले.

पुणे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रसने निर्विवाद वर्चस्व मिळविले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली २१ पैकी १९ जागांवर त्यांच्या समर्थकांनी विजय मिळविला.अजित पवार यांच्या तडजोडीच्या राजकारणामुळे बँकेच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच विरोधकांची हवा गेली. साखर कारखान्यांच्या निवडणुकीत सहकार्य करण्याच्या अटीवर पवारांचे कट्टर विरोधक समजले जाणारे चंदूकाका जगताप, संग्राम थोपटे, राहूल कुल, हर्षवर्धन पाटील यांनी बँकेच्या निवडणुकीत तडजोडी केल्या. त्यामुळे सहा जागा बिनविरोध झाल्या. त्यात दोन काँग्रसचे संचालक आहेत. राष्ट्रवादी काँगे्रसने सर्वपक्षीय मोट बांधत ‘सहकार पॅनल’च्या माध्यमातून १० उमेदवार निवडून आणले. तर खेड, जुन्नर, मुळशी आणि शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस समर्थक उमेदवार निवडून आले. मावळ तालुक्यात मात्र राष्ट्रवादीचेच बंडखोर बाळासाहेब नेवाळे यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर दाभाडे यांचा पराभव केला. खेड तालुक्यात माजी आमदार दिलीप मोहिते भाजपाच्या पाठिंब्यावर प्रथमच जिल्हा बँकेवर निवडून आले. भाजपातर्फे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या टप्प्यात भाजपाने ‘परिवर्तन पॅनल’च्या माध्यमातून सहा उमेदवार उभे केले. मात्र ‘परिवर्तन पॅनल’ भूईसपाट झाले.