शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : दहा महिन्यांत डेंग्यूमुळे नऊ जणांचा मृत्यू, रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 05:52 IST

मागील दहा महिन्यांत डेंग्यूमुळे जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

पुणे : मागील दहा महिन्यांत डेंग्यूमुळे जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची गर्दी आहे. ताप, हिवताप, चिकुनगुनिया, काला अशा आजारांमुळे नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत असल्याचे चित्र आहे.याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले, की साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. डेंग्यू आणि चिकुनगुनिया आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरडा दिवसपाळवा. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धुराळणी, फवारणीस प्राधान्य द्यावे.जानेवारी ते आॅक्टोबरच्या कालखंडात सर्वाधिक डेंग्यूच्या रोगाने थैमान घातले आहे. विविध तालुक्यांतील १६ ठिकाणी डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे १२० रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर संशयित ९ जणांचा मृत्यू डेंग्यूने झाला आहे. तर चिकुनगुनियाचा ५ ठिकाणी उद्रेक झाला आहे. त्यामुळे ८१ नागरिकांना चिकुनगुनियाची लागण झाली आहे. मागील काही महिन्यांत चिकुनगुनियाची साथ वाढल्यामुळे ८१ जणांना रोगाची लागण झाली होती. त्यामुळे

टॅग्स :dengueडेंग्यूPuneपुणे