शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील स्टार्टअप कंपनीची थेट फेसबुकविरोधात केला दावा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 16:55 IST

Suit filed in Court : फेसबुकने आमच्या ऍपची कल्पना चोरली

ठळक मुद्देफेसबुकने त्यांच्या या संकल्पनेची कॉपी करून 'सिक्रेट क्रश' नावाने नवीन ऍप सुरु केले. काकड यांनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी अर्ज केला आहे.

पुणे : 'मोर दॅन जस्ट फ्रेंड्स'('एमटीजेएफ') या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने त्यांची ऍपविषयीची कल्पना कॉपी केल्याने त्यांनी फेसबुकवर दावा दाखल केला आहे. २०१८ ला हे ऍप सुरु करण्याआधी त्यांनी फेसबुक सोबत बोलणी केली होती, परंतु काहीही उत्तर न देता फेसबुक त्यांचा या ऍपची कॉपी करून स्वतः ते फिचर सुरु केले. 'एमटीजेएफ' हे मोबाईल डेटिंग ऍप आहे. या ऍपमध्ये स्वतः च्या मित्रांसोबत आपली ओळख लपवून बोलता येत.  या ऍपद्वारे मित्र मैत्रिणींना न घाबरता मनातल्या भावना व्यक्त करू शकतो. समोरच्या मैत्रिणीने अगर मित्राने रिप्लाय दिला तर मात्र तात्काळ त्याची ओळख समोर येते. 'एमटीजेएफ' चे संस्थापक संग्राम काकड यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.संग्राम काकड यांनी सांगितल्यानुसार, या ऍपची कल्पना घेऊन ते फेसबुकसोबत बोलणी करत होते, त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. फेसबुकने त्यांच्या या संकल्पनेची कॉपी करून 'सिक्रेट क्रश' नावाने नवीन ऍप सुरु केले. काकड यांनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी अर्ज केला आहे. 'एमटीजेएफ'च्या संकल्पनेचा वापर करून फेसबुकने मे २०१८ 'सिक्रेट क्रश' हे फिचर सुरु केले,त्याचे विपणन ही 'एमटीजेएफ'ची कल्पना वापरूनच करण्यात आले असेही काकड यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी त्यांनी पुण्यातील न्यायालयात फेसबुक विरोधात दावा दाखल केला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयFacebookफेसबुक