शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंधनावरील जीएसटीसाठी राज्यांकडून हवा प्रस्ताव - शिव प्रताप शुक्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 00:45 IST

शुक्ला म्हणाले, इंधनावरील जीएसटी हटविण्याबाबत चर्चा होत आहे. मात्र, जोपर्यंत राज्यांकडून प्रस्ताव येत नाही, तो पर्यंत त्यावर जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा होणार नाही. राज्यांनी प्रस्ताव पाठविल्यास त्यावर त्वरित निर्णय घेतला जाईल़

ठळक मुद्देवस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी सिंगापूरसारख्या छोट्या देशाला देखील पाच वर्षे लागली. आपल्या देशात एक वर्षाच्या आत नवीन करप्रणाली चांगल्या पद्धतीने लागू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्यासाठी राज्यांकडून प्रस्ताव आला पाहिजे. त्या शिवाय जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा होऊ शकत नाही. राज्यांनी प्रस्ताव दिल्यास त्यावर त्वरित निर्णय घेऊ, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी शुक्रवारी येथे सांगितले.सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) सभागृहात आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, महासंचालक अनंत सरदेशमुख, जीएसटीचे प्रधान सचिव ए. के. पांडे, प्रप्तीकर विभागाचे मुख्य आयुक्त विनोदानंद झा या वेळी उपस्थित होते.शुक्ला म्हणाले, इंधनावरील जीएसटी हटविण्याबाबत चर्चा होत आहे. मात्र, जोपर्यंत राज्यांकडून प्रस्ताव येत नाही, तो पर्यंत त्यावर जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा होणार नाही. राज्यांनी प्रस्ताव पाठविल्यास त्यावर त्वरित निर्णय घेतला जाईल़

...तर, जीएसटी ८ लाख कोटींवर जाईलवस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी सिंगापूरसारख्या छोट्या देशाला देखील पाच वर्षे लागली. आपल्या देशात एक वर्षाच्या आत नवीन करप्रणाली चांगल्या पद्धतीने लागू केली. सध्या १ लाख कोटींवर कर पोहोचला आहे. काही वर्षांत तो ७ ते आठ लाखांवर जाऊ शकतो. सर्व नागरिकांनी ही प्रणाली आपलीशी केली, तर हे शक्य असल्याचे शुक्ला म्हणाले.

टॅग्स :GSTजीएसटीPetrolपेट्रोलDieselडिझेल