शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंच्या मदतीसाठी स्थायीकडे १ लाख रुपयांपर्यंतची मदत करण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 14:12 IST

शहरातील खेळाडूंना परदेशातील स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी त्यांना १ लाख रूपयांपर्यंतची मदत करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे देण्यात आला आहे.

ठळक मुद्देनगरसेवक योगेश समेळ व हरिदास चरवड यांनी हा प्रस्ताव दिला आहे.सुशिल मेंगडे, राजेश बराटे व वृषाली चौधरी या नगरसेवकांनी काही खेळाडूंची नावे देत त्यांची निवड परदेशातील स्पर्धेसाठी झाल्यामुळे त्यांना मदत करावी असा प्रस्ताव दिला

पुणे : शहरातील खेळाडूंना परदेशातील स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी त्यांना १ लाख रूपयांपर्यंतची मदत करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे देण्यात आला आहे. त्याचबरोबर परदेशातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या तीन खेळाडूंना अशी मदत करावी, असाही प्रस्ताव समितीसमोर आहे.नगरसेवक योगेश समेळ व हरिदास चरवड यांनी हा प्रस्ताव दिला आहे. शहराचा नावलौकिक देशापरदेशात करणार्‍या खेळाडूंना मदत करण्यासाठी महापालिकेची काहीही योजना नाही. परदेशात जाण्याचा खर्च अनेक खेळाडूंना परवडत नाही व पात्र असूनही त्यांना परदेशात जाता येत नाही, किंवा गेलेच तर कुटुंबाला कर्जबाजारी व्हावे लागते. त्यामुळ अशी मदत करणार्‍याची योजना तत्काळ सुरू करावी अशी मागणी या दोन्ही नगरसेवकांनी केली आहे. हवे असेल तर अशा खेळाडूंसाठी उत्पनाची अट घालावी असेही त्यांनी सूचवले आहे. या दोन नगरसेवकांशिवाय सुशिल मेंगडे, राजेश बराटे व वृषाली चौधरी या नगरसेवकांनी काही खेळाडूंची नावे देत त्यांची निवड परदेशातील स्पर्धेसाठी झाल्यामुळे त्यांना मदत करावी असा प्रस्ताव दिला आहे. साक्षी रवींद्र जाधव, साक्षी सातेरे पाटील व अभिजीत खोपडे या तीन खेळाडूंची जागतिक स्तरावर इजिप्त येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना प्रत्येकी १ लाख रूपयांची मदत महापालिकेच्या वतीने करावी, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. समितीच्या येत्या मंगळवारच्या सभेत या विषयावर चर्चा होईल. 

टॅग्स :Sportsक्रीडाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका