शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

ईडब्ल्यूएसचे भूखंड विकसितचा प्रस्ताव

By admin | Updated: December 23, 2014 05:35 IST

विकास आराखड्यात आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी राखीव असलेले भूखंड संबंधित जागा मालकांना विकसित करण्याची परवानगी द्यावी

पिंपरी : विकास आराखड्यात आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी राखीव असलेले भूखंड संबंधित जागा मालकांना विकसित करण्याची परवानगी द्यावी. त्यामोबदल्यात एकूण बांधकामांपैकी १५ टक्के बांधकाम क्षेत्र महापालिकेला विनामोबदला देण्याची अट घालण्यात यावी. १५ टक्के क्षेत्राएवढा जादा चटई क्षेत्र निदेर्शांक (एफएसआय) संबंधित मालकाला देण्यात यावा, असा ठराव शहर सुधारणा समितीने केला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या जागा ताब्यात घेण्यासाठी आणि त्या विकसित करण्यासाठी महापालिकेवर आर्थिक बोजा पडणार नाही. परिणामी स्वस्त घरकुल प्रकल्पातील सर्व लाभार्थ्यांना शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध होतील, असा दावा या समितीने केला आहे. महापालिकेने केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत २००८ मध्ये सुरू केलेला स्वस्त घरकुल प्रकल्प आजतागायत पूर्ण होऊ शकलेला नाही. ठेकेदारांना दिलेला बांधकामाचा जादा दर, प्राधिकरणाने जागेपोटी मागितलेले ११४ कोटी रुपये, दीड लाख रुपयांवरून तब्बल पावणेचारलाख रुपयांपर्यंत करण्यात आलेली लाभार्थ्यांच्या हिस्स्यातील वाढ अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांसह १३ हजार २०० सदनिका बांधण्याचा हा प्रकल्प आता ६,७२० सदनिकांपर्यंत सीमित राहिला आहे. (प्रतिनिधी)