शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

वसूल न होणारा मिळकत कर रद्द करण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 14:34 IST

प्रशासनाकडूनच एकाच मिळकतींना दोन वेळा बिल देण्यात आल्याने एकच बिलाची रक्कम भरली जाते. परंतु महापालिकेच्या रेकॉर्डला एक बिल न भरल्याने थकबाकी दाखवली जाते.

ठळक मुद्देएकाच मिळकतींना लावलाय दोन वेळा मिळकतकरपालिका आयुक्तांना रक्कम वसूल होत नसल्याने एका मिळकतीची थकबाकी शून्य करण्याचे अधिकार ८४ प्रकरणातील २० कोटी १३ लाख रुपयांचा वसूल न होणारा मिळकत कर रद्द करण्याचा प्रस्ताव

पुणे: महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून एकाच मिळकतीसाठी दोनदा मिळकतकर लावलेल्या ८४ प्रकरणातील २० कोटी १३ लाख रुपयांचा वसूल न होणारा मिळकत कर रद्द करण्याची परवानगी द्यावी,असा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.      महापालिकेकडून शहरातील मालमत्तांसाठी मिळकतकर वसूल केला जातो. परंतु यामध्ये विविध कारणामुळे काही मिळकतीचा कर वसूल होत नाही. यात प्रशासनाकडूनच एकाच मिळकतींना दोन वेळा बिल देण्यात आल्याने एकच बिलाची रक्कम भरली जाते. परंतु महापालिकेच्या रेकॉर्डला एक बिल न भरल्याने थकबाकी दाखवली जाते. शहरामध्ये अशी अनेक प्रकरणे असून, यामुळे दर वर्षी महापालिकेच्या मिळकतीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे आकडेवारी वरून दिसते.याशिवाय दरवर्षी महापालिकेकडे दुबार नोंद झालेल्या मिळकतींची थकबाकी वाढत असून, थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करूनही ही रक्कम वसूल होत नसल्याने एका मिळकतीची थकबाकी शून्य करण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. महापालिका कायद्यात यासाठी तरतूद असून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून हे करता येते. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील ८४ प्रकरणातील २० कोटी १३ लाख रुपयांचा वसूल न होणारा मिळकत कर रद्द करण्याची परवानगी द्यावी,असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. 

टॅग्स :PuneपुणेTaxकरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर राम