शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

‘शिवसंग्राम’कडून पानसरे यांच्या हत्येचा निषेध

By admin | Updated: February 22, 2015 00:33 IST

शिवसंग्राम पक्षाच्या पुणे शहर-जिल्हा शाखेने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध केला आहे. शिवसंग्राम पक्षाने शनिवारी पत्रक प्रसिद्ध करून पानसरे यांना श्रद्धांजली वाहिली.

पुणे : शिवसंग्राम पक्षाच्या पुणे शहर-जिल्हा शाखेने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध केला आहे. शिवसंग्राम पक्षाने शनिवारी पत्रक प्रसिद्ध करून पानसरे यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर पानसरेंचा जीव घेण्यात आला. समाजातून विवेकवाद संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते. आमचे विचार मान्य नसतील, तर तुम्हाला संपवून टाकू, अशा विकृत वृत्तीच्या लोकांनी ही हत्या घडवून आणली आहे. मात्र, व्यक्ती संपली तरी तिचे विचार अमर असतात. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना आणि या घटनेच्या सूत्रधारांना तत्काळ अटक करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही ‘शिवसंग्राम’ने दिला आहे. पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ओंकारेश्वर मंदिराजवळ सुरू असलेल्या उपोषणाला या पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. (प्रतिनिधी)