शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 08:33 IST

आइस्क्रीममध्ये मानवी बोटप्रकरणी कारवाई.

लोकमत न्यूज नेटवर्क, इंदापूर (जि. पुणे) : मुंबईतील मालाड येथे आइस्क्रीमच्या कोनात सापडलेल्या मानवी बोटाच्या पेरामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदापूर तालुक्यातील फॉर्च्युन डेअरीचे उत्पादन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, डेअरी सील करण्यात आलेली नाही. मालाड येथे यम्मो कंपनीच्या आइस्क्रीममध्ये मानवी हाताच्या बोटाचे पेर सापडल्याचा  खळबळजनक प्रकार उघडकीस आला. गाजियाबाद येथील ही कंपनी जयपूर लक्ष्मी डेअरी व इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर औद्योगिक वसाहतीमधील फॉर्च्युन डेअरीकडून आइस्क्रीम बनवून घेत होती, असे समोर आले आहे.

डेअरीचे भागीदार व संचालक सचिन जाधव म्हणाले, फॉर्च्युन डेअरी दररोज दोन ते अडीच लाख लिटर दुधाचे संकलन करते. दुधापासून भुकटी व बटर बनवण्यात येते. १६ सप्टेंबर २०२३ पासून आमची कंपनी यम्मो कंपनीचे आइस्क्रीम बनवण्याचे काम करत आहे. ती कंपनी गाजियाबाद येथून हे आइस्क्रीम बनवून घेते. सदर कंपनीवर १२ जून २०२४ रोजी तक्रार झालेली आहे. 

या प्रकरणातील यम्माे ही आइस्क्रीम बनवणारी कंपनी आहे. ते अनेक कंपन्यांकडून आइस्क्रीम बनवून घेते. तसेच हडपसर येथील वाल्काे इंडस्ट्रीजकडून आइस्क्रीम बनवून घेत असल्याने तेथील काही नमुने घेतले आहेत. इंदापूरसह इतरही काही युनिट आहेत. त्यांना एफएसएसआयने परवानगी दिली आहे. - सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त, एफडीए (अन्न विभाग) पुणे विभाग

टॅग्स :FDAएफडीएFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग