शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

कलाकारांच्या उपस्थितीत ‘लकी’चे शीर्षक गीत प्रकाशित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 04:00 IST

‘लोकमत’च्या सहयोगाने उपक्रम; पुणेकरांची भरभरून दाद

पुणे : लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. ‘लोकमत’च्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अभय महाजन-दीप्ती सती या लकी कपलसोबतच सिनेमाचे निर्माते सूरज सिंग, दीपक पांडुरंग राणे, दिग्दर्शक संजय जाधव, गायक अमितराज आणि सुपरस्टार सई ताम्हणकर-सिद्धार्थ जाधव या वेळी उपस्थित होते. पुण्यात झालेल्या या सोहळ्याला पुणेकरांची अभूतपूर्व गर्दी लोटली होती. या वेळी कलाकारांनी उपस्थितांशी संवाद साधत सिनेमाच्या गाण्यावर ठेका धरला.‘लकी’ सिनेमा सुरू होण्याच्या अगोदरच मी एका व्हिडीओतून म्हणालो होतो, की मी ‘लकी’ असणार आहे. मी खरंच स्वत:ला लकी समजतो की, संजयदादासोबत मला पुन्ह:पुन्हा काम करायला मिळालं. सई, सिद्धू, तेजस्विनी आणि माझ्यावर चित्रित झालेलं हे गाणे नक्कीच तुम्हाला आवडेल. - उमेश कामत, अभिनेतादादांच्या सिनेमाचा हिस्सा होणे, मला नेहमीच आवडते. ‘येरे येरे पैसा’नंतर तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत यांच्यासोबत पुन्हा एकदा या गाण्यानिमित्ताने काम करता आलंय. आमच्यासाठी हे जणू एक वर्षानंतरचे ‘रियुनियन’ असल्यासारखे आहे.- सिद्धार्थ जाधव , अभिनेतामी खूप लकी आहे, की संजयदादाच्या बऱ्याच सिनेमांचा मी हिस्सा होऊ शकले. लकी सिनेमाचा मी हिस्सा आहे, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.- सई ताम्हणकर, अभिनेत्री

टॅग्स :Lucky Marathi MovieलकीPuneपुणे