शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील मल्ल तयारीचे

By admin | Updated: April 29, 2017 04:18 IST

महाराष्ट्रातील मल्लसुद्धा चांगल्या तयारीचे असतात. मातीवर खेळणे आणि गादीवर खेळणे यात फरक असतो. स्पर्धा म्हटले, की विजय आणि पराभव हे दोन्ही आलेच.

शिवाजी गोरे / पुणेमहाराष्ट्रातील मल्लसुद्धा चांगल्या तयारीचे असतात. मातीवर खेळणे आणि गादीवर खेळणे यात फरक असतो. स्पर्धा म्हटले, की विजय आणि पराभव हे दोन्ही आलेच. त्यामुळे सर्वांनाच किताब जिंकण्याची जिद्द आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्ताने आयोजिलेल्या ५० व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेसाठी सुमितकुमार पुण्यात आला आला आहे. शहीद दिवस केसरी कुस्ती स्पर्धेत उपविजेतेपदासह ५० लाख रुपये रोख पारितोषिक जिंकलेला सुमितकुमार या स्पर्धेतील दमदार स्पर्धक आहे. मात्र, तरीही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. ‘लोकमत’शी बोलताना तो म्हणाला, ‘‘सर्वच मल्ल विजेतेपद जिंकण्याच्या तयारीने आले आहेत. या स्पर्धेसाठी देशातील प्रत्येक मल्ल स्पर्धेच्या काही महिने आधीपासून तयारी करीत असतो. माझा भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरातही सराव होतो. नुकताच मी बल्गेरिया येथे भारतीय संघाबरोबर सरावासाठी गेलो होतो. सुमितकुमार म्हणाला, ‘‘दहा वर्षांपूर्वी मी कुस्तीला सुरुवात केली. छत्रसाल स्टेडियममध्ये गुरू सत्पाल आणि सुशीलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी आमचे गुरू व प्रशिक्षक आमच्याकडून कसून सराव करून घेत आहेत.’’