शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

आठव्या महिन्याच्या गर्भवतीने केला ' रायगड ' सर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 19:19 IST

आजच्या धकाधकीच्या काळात गरोदरपणा व संबंधीच्या अनेक तक्रारींना महिलावर्गाला सामोरे जावे लागते...

राजगुरूनगर : इतिहासाच्या पानात अढळस्थानी असणाऱ्या राजमाता जिजाऊ, महाराणी येसुबाई, हिरकणी यासारख्या कर्तबगार महिलांकडून मिळत असलेली ऊर्जा आणि गिरिभ्रमणाचे लागलेले वेड, याचे पडसाद गर्भवती महिलेला डोहाळ्यातही प्रतिबिंबित झाले. येथील रहिवासी स्वप्निता स्वप्नील पडवळ प्राध्यापक आहे. आठव्या महिन्याची ती गर्भवती युवती लागलेल्या डोहाळ्यानी आणि तिच्यातील ऊर्जा आणि इतिहास प्रेमाने तिला स्वस्थ बसू दिलेनाही. स्वराज्याची राजधानी असणारा बेलाग रायगड तिने चढून सर केला. 

आजच्या धकाधकीच्या काळात गरोदरपणा व संबंधीच्या अनेक तक्रारींना महिलावर्गाला सामोरे जावे लागते. अशातच महिलांमध्ये गरोदरपणात विशेष काळजी घेतली जाते. या काळात साहसी कृत्य व श्रमाच्या कामांचा विचार दूरदूरपर्यंत मनात येत नाही, परंतु या प्रस्थापित विचारसरणीला छेद देत स्वप्निता पडवळ या तरुणीने आठव्या महिन्यातील गर्भासह बेलाग किल्ला रायगड पायथ्यापासून पायी सर केला. ........स्वप्निताला रात्री ९च्या सुमारास जेवताना रायगडावर जाण्याची इच्छा निर्माण झाली. स्वप्नीता हिने नवऱ्याला ही इच्छा सांगितली. रात्री ११ वाजता लगोलग ते बेलाग रायगडाकडे निघालेही. पहाटे साडेपाच वाजता पायथ्याशी पोहचून त्यांनी पायऱ्या चढायला सुरुवात केली. गर्भार अवस्थेतील ते पोट व अवघडलेली अवस्था असतानाही स्वप्नीता रायगड चढून गेली. रायगडावर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन व जगदीश्वराचे दर्शन घेऊन स्वप्नीता गड उतरली ती आगळे वेगळे लागलेले डोहाळे पूर्ण करून. 

टॅग्स :PuneपुणेRaigadरायगडFortगडpregnant womanगर्भवती महिला