शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराकडून प्रेयसीचा खून

By admin | Updated: May 24, 2017 04:32 IST

बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजता घडली़ बुधवार पेठेतील दाणेआळी येथे भररस्त्यावर ही घटना घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजता घडली़ बुधवार पेठेतील दाणेआळी येथे भररस्त्यावर ही घटना घडली़ बिती मुल्ला (वय २२, रा़ जनता बिल्डिंग, बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे़ याप्रकरणी पोलिसांनी सुखदेव रामदास मडावी (वय २७, रा़ मु़ गणेशवाडी, पो़ नांजा, ता़ कळंब, जि़ यवतमाळ, सध्या रा़ वडारवाडी) याला अटक केली आहे़ याबाबत मिळालेली माहिती अशी : ही महिला बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करीत होती़ तिचा प्रियकर तिच्याकडे नेहमी येत असे़ मंगळवारी रात्री त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला़ भररस्त्यावर त्यांच्यात भांडणे सुरू असताना त्याने या महिलेच्या पोटावर, गळ्यावर चाकूने सपासप वार केले़ ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तो पळून जाऊ लागला़ तेव्हा लोकांनी त्याला पकडून शुक्रवार पेठ पोलीस चौकीत आणून पोलिसांच्या हवाली केले़ जखमी अवस्थेत या महिलेला ससून रुग्णालयात नेण्यात आले़ तेथे डॉक्टर तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाला़ फरासखाना पोलीस खुनाच्या घटनेचा तपास करीत आहेत़