शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

पूर्व पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

By admin | Updated: January 20, 2015 00:44 IST

लष्कर जलकेंद्राचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे.

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलकेंद्रांतर्गत असलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बुधवारी (दि. २१ ) रात्री १२ ते गुरुवारी (दि. २२) रात्री १२ वाजेपर्यंत लष्कर जलकेंद्राचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.पाणी बंद असलेला भाग संपूर्ण हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, सय्यदनगर, सातववाडी, सोलापूर रस्ता, वानवडी, नेताजीनगर, आझादनगर, केदारीनगर, कोंढवा खुर्द गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, लुल्लानगर, साईबाबा नगर, एनआयबीएम परिसर, साळुंखे विहार रस्ता, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेबराटे नगर, चिंतामणीनगर, सय्यदनगर, आकाशवाणी, पंधरा नंबर, माळवाडी, मगरपटटा, मुंढवा, रामटेकडी, वैदूवाडी, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, भीमनगर, घोरपडी, कॅम्प, लष्कर परिसर, बी. टी. कवडे रस्ता, सॅलिसबरी पार्क, संपूर्ण येरवडा परिसर, कल्याणीनगर, आळंदी रस्ता, मोहनवाडी, प्रतीकनगर, जेल रस्ता, शांतीनगर, भारतनगर, संगमवाडी, साप्रसगाव, वडगावशेरी, नागपूरचाळ, हौसिंग बोर्ड, ताडीवाला रस्ता, कोरेगावपार्क, पाटील इस्टेट, मुळारस्ता, जुना-पुणे मुंबई रस्ता, अभियांत्रिकी महाविद्यालय, मालधक्का परिसर, मंगळवारपेठ, कामगार पुतळा, शिवाजीनगर, खराडी, वडगावशेरी, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी. (प्रतिनिधी)