शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकामध्ये काही बदलांची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 03:23 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ; आढावा घेण्याचे काम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे; मात्र लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच दिवशी विद्यापीठाचे पेपर येत असल्यास त्यामध्ये बदल करण्यात येतील, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.लोकसभा निवडणूक आणि विद्यापीठ परीक्षांचा कालावधी एकच असल्याने राज्यातील अनेक विद्यापीठांच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये पुणे, नगर व नाशिक हे तीन जिल्हे येतात. २३ एप्रिल रोजी पुणे व नगरमधील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. त्यानंतर २९ एप्रिल रोजी शिरूर व नाशिकची लोकसभा निवडणुकीचे मतदान होईल. या दोन दिवशी विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षांच्या तारखा येत असल्यास त्यामध्ये बदल केले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून देखील याबाबतचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार येत्या दोन-तीन दिवसांत परीक्षेच्या वेळापत्रकातील बदल कळविले जातील, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मतदानाचा विचार करावा लागणारलोकसभा निवडणुकीच्या कामासाठी विद्यापीठाच्या अनेक कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी लावण्यात आलेली असते. मतदानाच्या एक दिवस अगोदरच त्यांना बूथवर हजर व्हावे लागते. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकाचा आढावा घेताना याचाही विचार विद्यापीठ प्रशासनाला करावा लागणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षण