शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोंढवे धावडेमध्ये रस्त्यावर साचले तळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 02:31 IST

खडकवासला मतदारसंघ : वीज, पाणी, रस्त्यांच्या समस्या

कर्वेनगर : खडकवासला मतदारसंघातील कोंढवे धावडे या गावातील दामिनी मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर पाऊस सुरू झाल्यापासून आजपर्यंत पाण्याचे तळे साचले आहे. ते तळे संबंधित प्रशासनाने दुरुस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केलेला दिसत नाही. आजही परिस्थिती तशीच असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

खडकवासला मतदारसंघातील या रस्त्यावरून कुडजे, मांडवी, आगळंबे, खडकवाडी, अहिरे गावांना वाड्या इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता असल्याने त्यावरून जाताना होडीने जायचे का, असा प्रश्न कोंढवे धावडेचे माजी उपसरपंच अतुलअप्पा धावडे यांनी विचारला आहे. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम अगदी दुय्यम दर्जाचे केले असल्याने रस्ता उखडला आहे.रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच साचलेल्या पाण्यामुळे खड्डा दिसत नाही आणि अपघात होत आहेत. अनेकदा गंभीर दुखापत होताना दिसत आहे. या ठिकाणी स्थानिक आमदारांनी रस्त्यासाठी निधी टाकला आहे. रस्त्याचे काम चालू करण्यात आले आहे; पण आजही तांत्रिक कारणांमुळे रस्ता अपूर्ण असल्याचे दिसत आहे.समस्यांनी गांजलेला पश्चिम पट्टाचांगले रस्ते, स्वच्छ पाणी आणि नियमित वीजपुरवठा या गरजांची अपेक्षा नागरिक लोकप्रतिनिधीकडून ठेवत असतात. पण खडकवासला मतदारसंघातील अनेक ठिकाणी रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याचीपण व्यवस्था नियमित होत आहे. भारनियमन तर वळणीच पडले आहेत. या भागातील रस्ते सुव्यवस्थित करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अतुल धावडे यांनी केली आहे

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPuneपुणे