शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रिपल तलाक’चे राजकारण - सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 03:51 IST

भारतातील महिलांना होणारा त्रास संपविण्यासाठीच केंद्र सरकारने ट्रिपल तलाक विधेयक आणले. त्यामुळे काँग्रेसने राज्यसभेतही या कायद्याला समर्थन द्यावे, अन्यथा त्यांची दुटप्पी भूमिका जनतेसमोर समोर येईल, असे वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी रविवारी केले.

पुणे : भारतातील महिलांना होणारा त्रास संपविण्यासाठीच केंद्र सरकारने ट्रिपल तलाक विधेयक आणले. त्यामुळे काँग्रेसने राज्यसभेतही या कायद्याला समर्थन द्यावे, अन्यथा त्यांची दुटप्पी भूमिका जनतेसमोर समोर येईल, असे वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी रविवारी केले.ट्रिपल तलाकबाबत पवारांनी केलेल्या वक्तव्याबद्दल ते म्हणाले, पवार ज्येष्ठ नेते असून मला त्यांच्याबद्दल मला आदर आहे. जगभरातील २२ मुस्लिम देशांनी ट्रिपल तलाक कायदा संपुष्टात आणला आहे. त्या देशातही शरियत होते. आपल्या देशात ट्रिपल तलाकला सर्वाधिक विरोध करणारे राजकीय पक्षच आहेत. महिलांना त्रास द्यावा,असे शरियतमध्ये कुठेही लिहून ठेवलेले नाही.यंदाच्या सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योगाच्या तरतुदीत गेल्या वर्षाच्या तुलनेत ५९ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगास अधिक चालना मिळणार असून कोट्यवधी हातांना रोजगार मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.>‘सोलर चरखा’ योजनाप्रत्येक लोकसभा मतदारसंघातील एका गावात ‘सोलर चरखा’ योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वत: च्या गावात ६ ते १० हजार रुपयांचा रोजगार सहज उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.