शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित शहरासाठी पोलिसांची उद्या रॅली, ‘वुई मेक पुणे सिटी सेफ’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 04:47 IST

शहरातील नागरिकांसह महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये पोलीस काका, बडी कॉप आणि सिटीसेफ अ‍ॅपचा समावेश आहे.

पुणे : शहरातील नागरिकांसह महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये पोलीस काका, बडी कॉप आणि सिटीसेफ अ‍ॅपचा समावेश आहे. या उपक्रमांबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने एक अभिनव पाऊल उचलण्यात आले असून, ‘वुई मेक पुणे सिटी सेफ’ या अभियनांतर्गत पुणे पोलिसांच्या वतीने सोमवारी(दि. २५ सप्टेंबर) रॅली काढण्यात येणार आहे. ‘लोकमत’ या उपक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.पोलीस मुख्यालय गेटच्या डावीकडे वळून वीर चाफेकर चौक, यूटर्न घेऊन सिमला आॅफिस चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून स. गो. बर्वे चौक, सरळ जे. एम. रस्त्याने मॉडर्न कॉलेज चौक, झाशीची राणी चौक, नटराज चौक, गरवारे पुलावरून गुडलक चौक, एफ.सी. रोडने फर्ग्युसन कॉलेज गेट, तुकाराम पादुका चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, ललित महल चौक, वीर चापेकर चौक, उजवीकडे वळून सिमला आॅफिस चौक, संचेती चौक, डावीकडे वळून इंजिनीअर कॉलेज चौक, सरळ संगम पुलावरून आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल चौक, मंगलदास चौकी चौक, उजवीकडे वळून वाडिया कॉलेज पूलावरून आय. बी. चौक, रेसिडन्सी क्लब, कौन्सिल हॉल चौक, पूना क्लब, ब्लू नाईल चौक, डावीकडे वळून इस्कॉन मंदिर, उजवीकडे वळून डॉ. आंबेडकर पुतळा, डावीकडे मग उजवीकडे वळून सरळ बॉम्बे गॅरेज चौक, उजवीकडे वळून महावीर चौक, पु. ना. गाडगीळ, उजवीकडे वळून एम. जी. रस्त्याने अरोरा टॉवर चौक, दौराबजी चौक, नेहरू मेमोरिअल हॉल चौक या मार्गाने बी. जे. मेडिकल मैदानावर रॅलीची समाप्ती होणार आहे.विद्यार्थीही होणार सहभागीशिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयावरून दुपारी ४ वाजता या रॅलीला पोलीस आयुक्तरश्मी शुक्ला यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ होणार आहे.या रॅलीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व पोलीस कर्मचारी, विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Policeपोलिस