शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ट्रकच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 09:39 IST

सातारा रोडवरील बालाजीनगर येथील पुलावर भरधाव जाणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक दुभाजक ओलांडून समोर येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली.

पुणे : सातारा रोडवरील बालाजीनगर येथील पुलावर भरधाव जाणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक दुभाजक ओलांडून समोर येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे हे जखमी झाले. शिंदे हे गुन्हे शाखेच्या युनिट २ मध्ये नियुक्तीला आहेत. बालाजीनगर येथील बीआरटी मार्गावरील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाण पुलावर मंगळवारी रात्री ११ वाजता हा अपघात झाला. ट्रक कात्रजकडून स्वारगेटकडे जात होता. तर नितीन शिंदे हे आपले काम संपवून आंबेगाव खुर्द येथील घरी जात होते. उड्डाणपुलावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक (एमएच-०४-डीके-८८५१) दुभाजकावरुन विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेला. शिंदे हे कात्रजच्या दिशेने जात होते. ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.अपघातानंतर ते जागीच बेशुद्ध झाले होते. नागरिकांनी त्यांना तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर ते शुद्धीवर आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.  डॅपरचालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. घटनास्थळी आलेले सहकारनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.