शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनीच लुटले कुरिअरचे लाखो रुपये

By admin | Updated: January 3, 2016 05:03 IST

नगरहून मुंबईकडे जाणारी कुरिअर कंपनीची तब्बल दहा लाखांची रोकड लुटण्यात आल्याची घटना २९ डिसेंबर रोजी रात्री लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या लुटीमध्ये पुणे पोलिसांच्या

पुणे : नगरहून मुंबईकडे जाणारी कुरिअर कंपनीची तब्बल दहा लाखांची रोकड लुटण्यात आल्याची घटना २९ डिसेंबर रोजी रात्री लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या लुटीमध्ये पुणे पोलिसांच्या ‘एसपीयू’चे दोन पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचे समोर आले आहे. या दोघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.रूपेश गायकवाड आणि सुनील ऊर्फ कपिल रंदवे अशी अटक पोलिसांची नावे आहेत. हे दोघेही सध्या ‘विशेष सुरक्षा पथका’मध्ये नेमणुकीस आहेत. गायकवाड हा चालक आहे. या दोघांची मूळ नेमणूक राज्य राखीव पोलीस दलात असून, प्रतिनियुक्तीवर हे दोघेही एसपीयूमध्ये काम करीत आहेत. काय आहे एसपीयू?- विशेष सुरक्षा पथक हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पोलीस गार्ड पुरविणारे पथक आहे. सफारी कपड्यांमधले बंदूकधारी पोलीस अधिकारी व कर्मचारी या विभागामार्फत व्हीव्हीआयपी, व्हीआयपींच्या दौऱ्यावेळी पुरविले जातात. - ज्यांच्यावर राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते. त्या विभागातच असे कर्मचारी काम करीत आहेत. - नुकत्याच उपराष्ट्रपतींच्या झालेल्या दौऱ्यामध्येही त्यांची सुरक्षा एसपीयूने पोलीस अधिकाऱ्यांऐवजी कर्मचाऱ्यांवरच ढकलल्याचेही समोर आले आहे. सध्या तरी या विभागामध्ये मनमौजी कारभार सुरू असून, कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.- विशेष सुरक्षा पथक हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पोलीस गार्ड पुरविणारे पथक आहे. सफारी कपड्यांमधले बंदूकधारी पोलीस अधिकारी व कर्मचारी या विभागामार्फत व्हीव्हीआयपी, व्हीआयपींच्या दौऱ्यावेळी पुरविले जातात. - ज्यांच्यावर राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते. त्या विभागातच असे कर्मचारी काम करीत आहेत. - नुकत्याच उपराष्ट्रपतींच्या झालेल्या दौऱ्यामध्येही त्यांची सुरक्षा एसपीयूने पोलीस अधिकाऱ्यांऐवजी कर्मचाऱ्यांवरच ढकलल्याचेही समोर आले आहे. सध्या तरी या विभागामध्ये मनमौजी कारभार सुरू असून, कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.