शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

लूटमार रोखण्यात पोलीस अपयशी

By admin | Updated: June 22, 2014 00:08 IST

द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर मावळ परिसरात मागील काही वर्षापासून सुरू असलेले लुटमारीचे सत्र थांबविण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे.

लोणावळा : द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर मावळ परिसरात मागील काही वर्षापासून सुरू असलेले लुटमारीचे सत्र थांबविण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. मागील आठवडय़ात कामशेत हद्दीत घडलेल्या लुटमारीच्या दोन घटनांवरून पुन्हा अधोरेखित झाले आह़े
वास्तविक पाहता राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गावर वाहने अडवून लुटणो,  ही आजची घटना नाही, तर मागील अनेक वर्षापासून हे सत्र सुरूच आह़े पोलीस प्रशासनाकडून काही कडक पावले उचलली गेली की काही काळ लुटमारीचे सत्र थांबते व काही दिवसांनी पुन्हा सुरू होते. मात्र अद्याप तरी लुटमार थांबविणो पोलीस प्रशासनाला शक्य झालेले नाही़ राष्ट्रीय महामार्गावर अनेक वर्षापासून व द्रुतगती महामार्गावर 2क्क्2 पासून वाहने अडवून प्रवाशांना मारहाण करून पैसे व मौल्यवान ऐवज लंपास करणो या घटना घडत आहेत़  
ढाबे, फु डमॉल व हॉटेलवर जेवणासाठी थांबलेल्या वाहनांमधील प्रवाशांच्या बॅगा पळविणो, द्रुतगती महामार्गावर दगडी तसेच खडी टाकून वाहने थांबताच लुटणो असे प्रकार सर्रास घडतात. महामार्ग पोलीस व पुणो ग्रामीण पोलीस यांच्यात रात्रगस्तबाबत असलेली उदासीनता व अनियमितता, द्रुतगती महामार्गावर सुरक्षेचे काम पाहणारी डेल्टा फ ोर्स सव्र्हिस यांची गस्त यामध्ये ताळमेळ नसल्याने सुरक्षा यंत्रणा सज्ज असताना लुटमारीचे सत्र तेजीत सुरू असल्याने या मार्गावरून प्रवास करणा:यांमध्ये भीती आह़े (वार्ताहर)
 
4द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावर मावळ परिसरात खंडाळा, मळवली, पवनानगर, वडगाव आदी ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आल्या आहेत़ यापैकी काही मदतकेंद्राची अवस्था अत्यंत दयनीय असून, पवना मदतकेंद्र व मळवली केंद्राची दुपारच्या सत्रत पाहणी केली असता तेथे पोलीस कर्मचारी सोडाच बाहेरील नागरिक सर्रासपणो पत्ते खेळत असल्याचे चित्र होते. तर अन्य ठिकाणचे कर्मचारी पेट्रोलिंग सोडून वाहतूक नियमांच्या नावाखाली गाडय़ा अडविण्यात धन्यता मानत असल्याचे निदर्शनास आले आह़े
 
कमीत कमी वेळेत मुंबई-पुणो हा प्रवास व्हावा, यासाठी नागरिक द्रुतगती महामार्गाचा अवलंब करतात. त्यासाठी टोलही देतात, मात्र तरीही प्रवास सुरक्षित होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे तसेच संतापाचे वातावरण आह़े महामार्गावर लूटमार करणारे गुन्हेगार कोठून येतात, कोठे जातात, लुटलेल्या मालाचे काय करतात, याबाबत पोलीस प्रशासनाकडे कसलीही ठोस माहिती नसल्याने महामार्गाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आह़े