शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

पीएमपीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By admin | Updated: August 17, 2015 02:26 IST

घोरपडी व्हिलेजसमोर पीएमपीएमएल व मोटारसायकल अपघातात एका महिलेचा मृत्यू तर तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली

मुंढवा : घोरपडी व्हिलेजसमोर पीएमपीएमएल व मोटारसायकल अपघातात एका महिलेचा मृत्यू तर तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली.हडपसरकडून स्टेशनकडे जाणारी पीएमपी (हडपसर-सांगवी, एमएच १२ एचबी १४३७) बसने स्टेशनकडून येणाऱ्या मोटारसायकलला (एमएच १२ एलसी ३९८४) जोरात धडक दिली. यात महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याने भाग्यमा तिरुपाल (वय ३८, रा. श्रीनाथनगर) यांचा मृत्यू झाला, तर पती मेका तिरुपाल (वय ४२) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात प्रकरणी बस ड्रायव्हर प्रकाश गायकवाड (वय ५५, रा. भेकराईनगर) यास मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातासह आठवड्यात तीन अपघाताची नोंद झाली.या रस्त्यावर पुणे कँटोन्मेन्टच्या दोन व खाजगी शाळा असून, दोन्ही ठिकाणी रिक्षा स्टँड व बसचा थांबा शाळेसमोर हलवला आहे. त्यामुळे खासगी प्रवासी रिक्षा रस्त्यावर उभ्या असतात. पूर्वीचा बसथांबा रिक्षा व्यावसायिकांकरिता शाळेकडे हलविल्याने या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. हा अपघात घडताच नागरिकांनी बसवर दगडफेक केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.(वार्ताहर)