शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

पीएमआरडीए चार कचरा प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 02:34 IST

एमआयडीसीमधील आरक्षित जागेचा विचार; पिंपरी महापालिकेचे सहकार्य

पुणे : पुणे शहरात रस्ते, वाहतूककोंडीबरोबरच कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. याबाबत येत्या काही काळात उपाययोजना करणे गरजेचे आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने पुणे शहराच्या चारही बाजूला चार कचरा प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे. महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागा प्रामुख्याने या प्रकल्पासाठी आपण घेण्याचा विचार करीत असल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास ५५ ते ६० लाखांच्या पुढे गेली आहे. येत्या पाच वर्षांचा विचार करता पुणे शहराची लोकसंख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे कचºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. शहरातील सर्व कचरा फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये जमा केला जातो. मात्र तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि जागेची उपलब्धता पाहता आपल्याला पर्याय निर्माण करावे लागणार आहेत. फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील ग्रामस्थ सातत्याने आंदोलन, मोर्चे काढत आहेत. या पार्श्वभूमीवर शहराच्या कचºयाच्या प्रश्नाबरोबर शहरालगतच्या पीएमआरडीएच्या हद्दीतील गावांमधील कचºयाचा प्रश्न गंभीर होत आहे. उपनगरांमध्ये किंवा शहरातून बाहेर जाणाºया महामार्गावरील रस्त्यावरच ठिकठिकाणी कचºयाचे ढीग पाहायला मिळत आहे. यातून कचºयाच्या प्रश्नांबरोबर आरोग्याच्या, रोगराईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी जवळपास ३० हेक्टर जागा (अंदाजे ५० एकरपेक्षा अधिक जागा) जागा यासाठी लागेल. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न