पुणे : खिळखिळ्या पीएमपीमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना ऊन-पावसाचा त्रास होत असताना अधिकारी आॅफिसमध्ये ऐटीत बसून काम करीत आहेत. पाऊस सुरू होऊन आठवडा उलटला तरी स्पेअर पार्ट नसल्याचे कारण पुढे करीत बसला काचा बसविण्यात आल्या नाहीत. मात्र, पीएमपीतील अधिकाऱ्यांच्या टेबलावर बसच्या काचा वापरल्या जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पीएमपी प्रवाशांसाठी, की अधिकाऱ्यांसाठी असा प्रश्न पडू लागला आहे.
साहेबांच्या टेबलवर पीएमपीच्या काचा
By admin | Updated: July 21, 2014 03:54 IST