शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड झाले महाग

By admin | Updated: April 2, 2017 02:51 IST

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने शनिवारपासून लागू केलेल्या रेडिरेकनरच्या (वार्षिक मूल्यदर) दरानुसार पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक वाढ

पिंपरी : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने शनिवारपासून लागू केलेल्या रेडिरेकनरच्या (वार्षिक मूल्यदर) दरानुसार पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक वाढ जिल्ह्यात झाली आहे. जिल्हामध्ये ८.६० टक्के, शहरात ३.६४ टक्के तर पिंपरी चिंचवडमध्ये ४.४६ टक्के दरवाढ करण्यात आली ७१ झोनमध्ये शून्य टक्के वाढ आहे. नव्या दरवाढीनुसार शहरातील सर्वात महागडा भाग कोरेगाव पार्क ठरला आहे. तर त्याखालोखाल प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, शिवानीनगर, मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ (कुमठेकर रस्ता-विश्रामबाग वाडा), नारायण पेठ आणि बुधवार पेठेलगतचा लक्ष्मी रस्त्याच्या भागाला सर्वाधिक भाव मिळाला आहे. उपनगरातील औंध-बाणेर, एरंडवणा या भागाने सर्वाधिक दर कायम ठेवला आहे. कोरेगाव पार्क भागात १ लाख ४७ हजार ८६० प्रती चौरस मिटर, प्रभात रस्त्यावर १ लाख ३९ हजार ८६० प्रति चौरस मिटर, कोथरुडमध्ये १ लाख २० हजार २१० प्रती चौरस मिटर तर शिवाजीनगरमध्ये १ लाख १८ हजार १३० प्रती चौरस मिटरचा भाव आहे. ज्या भागात खरेदी विक्री अधिक प्रमाणात झालेली आहे त्याच भागात आवश्यक तशी वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागात १५.३ टक्के तर प्रभाव क्षेत्रात ७.८१ टक्के, नगरपालिक व नगर परिषद ७.२४ टक्के वाढ आहे. जिल्ह्यात ८.६० टक्के दरवाढ झाली आहे. हे व्यवहार वाढीव दराने होत असल्यामुळे यंदा दरवाढ सुुुचविण्यात आली आहे. शहरालगतच्या हवेली, मुळशी, वडगाव मावळ या तालुक्यांमधील निम्मा भाग महापालिका क्षेत्रांना जोडण्यात आलेला आहे. उर्वरीत ग्रामीण हद्दीतील क्षेत्रासह उपनगरांमध्ये विकासाच्या संधी लक्षात घेता रेडिरेकनरचा दर अधिक ठेवले आहे. (प्रतिनिधी)