शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

पेट्रोल चोरीच्या गुन्ह्यांत वाढ

By admin | Updated: November 15, 2014 23:55 IST

पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात दुचाकी आणि पेट्रोल चो:यांसह भुरटय़ा चो:यांच्या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे.

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात दुचाकी आणि पेट्रोल चो:यांसह भुरटय़ा चो:यांच्या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. नीरेतील बाजारतळ परिसरात राजरोसपणो दुचाकी वाहनांमधील पेट्रोल चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्न पोलीस यंत्नणा अशा घटनांकडे डोळेझाक करून पेट्रोलचोर टोळीला उलट पाठीशी घालत असल्याचा संशय त्नस्त नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नीरा बाजारतळ परिसरासह काही भागातदेखील अशाच प्रकारे वाहनांमधून पेट्रोल चोरीच्या घटना रात्नीच्या वेळी राजरोस घडत आहेत. 
गेल्या काही महिन्यांपासून नीरा शहरातील नवीन दुचाक्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून, या दुचाकी चोरीची एकही घटना उघडकीस आणण्यास नीरा पोलिसांना अपयश आले आहे. वास्तविक, सध्या नीरा पोलीस दूरक्षेत्नात एक फौजदार, एक पोलीस हवालदार आणि एक पोलीस कर्मचारी असे तीनच पोलीस कमर्चारी काम करीत आहेत. परिणामी जनतेच्या मालमत्तेचे रक्षण होणो अवघड बनले असून, पेट्रोलचोर, दुचाकीचोर, भंगारचोर, अशा भुरटय़ा चोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही वर्षापूर्वी गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणारी म्हणून नीरा पोलीस चौकीचा नावलौकिक होता.  यासंबंधी सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्याशी संपर्क साधला असता, जेजुरी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचा:यांची संख्या अपुरी आहे. पोलिसांवर निरनिराळे बंदोबस्त आणि दैनंदिन कामकाज याचा ताण येत असून, अपु:या संख्याबळामुळे नीरा पोलीस चौकीत गरजेइतका पोलीस कर्मचारीवर्ग नियुक्त करणो अवघड बनले आहे. जेजुरी ठाण्यात अधिक प्रमाणात वीस पोलीस कर्मचा:यांची नियुक्ती करावी, अशी वरिष्ठांकडे मागणी प्रलंबित आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सांगून नीरेतील पेट्रोलचोर टोळीला लवकरच कारवाई करून पकडण्यात येईल. रोडरोमियोंवर कारवाई सुरु असून, नीरा शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम प्राधान्याने पोलीस करतील, अशी ग्वाही  रामदास शेळके यांनी दिली.  (वार्ताहर)
 
4नीरा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाहनांमधील पेट्रोल चोरीला जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मध्यंतरी अशा पेट्रोल चोरणा:या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, अशी माहिती उपलब्ध होत आहे. मात्न संबंधित पेट्रोल चोरटय़ांना पोलिसांनी ‘अर्थ’पूर्ण व्यवहारामुळे मोकाट सोडून दिले. त्यानंतर काही दिवस पेट्रोल चोरीचा घटना थांबल्या, परंतु पेट्रोल चोरीचे प्रकार पुन्हा घडू लागल्याने पेट्रोल चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याचे उघड झाले आहे.