शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पेट्रोल-डिझेलचे भाव आणखी भडकणार - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:58 IST

दोन ते तीन वर्षांपासून क्रुड तेलाचे भाव कमी असताना भारतामध्ये अनेक कर लावल्याने किरकोळ डिझेल व पेट्रोलचा दर जास्त आहे. आता क्रुड तेलाचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे वर्षभरात पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडतील, अशी शक्यता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

पिंपरी (पुणे) : दोन ते तीन वर्षांपासून क्रुड तेलाचे भाव कमी असताना भारतामध्ये अनेक कर लावल्याने किरकोळ डिझेल व पेट्रोलचा दर जास्त आहे. आता क्रुड तेलाचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे वर्षभरात पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडतील, अशी शक्यताउद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.कार्यक्रमासाठी शहरात आलेले देसाई पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘‘केंद्र सरकाराचा आज सादर झालेला हा अर्थसंकल्प निवडणुकीपूर्वीचा आहे. त्यामुळे त्यात शेतीसाठी अधिक काही सवलती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्याची फारशी छाप पडली नाही. शेतकºयांना पूर्ण मदत केली पाहिजे. कर्जमाफी, शेतकºयांना लागणारी साधनसामग्री व उत्पादन खर्च यामध्ये भरीव मदत करावी.त्यांना आधार द्यावा. अन्यथा शेतकºयांच्या हालअपेष्टा थांबणार नाहीत.’’भाजपने निवडणुकीपूर्वी स्वामीनाथन समितीचा अहवाल अमलात आणण्याचे वचन दिले होते. अहवालात शेतकºयांच्या उत्पादनाला दीडपट भाव मिळाला पाहिजे हे महत्त्वाचे तत्त्व आहे. अर्थमंत्री जेटली यांनी २०२२ पर्यंत शेतकºयांना दीडपट भाव देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे २०१८ ते २०२२ या काळात शेतकरी हा केवळ आशेवर राहणार आहे, असेही देसाई म्हणाले.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Subhash Desaiसुभाष देसाई