शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जैन समाजाकडून शांतीचा संदेश, जैन संदेश फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:23 IST

बिबवेवाडी : जैन समाजाने जगाला दिलेल्या शांतीच्या संदेशाची आज जगाला खºया अर्थाने आवश्यकता आहे.

बिबवेवाडी : जैन समाजाने जगाला दिलेल्या शांतीच्या संदेशाची आज जगाला खºया अर्थाने आवश्यकता आहे. भगवान महावीरांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गावर जर जग चालले तर सर्वांचा विकास शक्य आहे, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. ते जैन संदेश फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानी बोलत होते.जैन संदेश फाउंडेशनच्या वतीने राज्यातील ३० व्यक्तींना त्यांच्या कार्यावर आधारित जैन दीपस्तंभ, समाजभूषण व समाजरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते रमेश भाटकर, पद्मविभूषण डॉ. कांतिलाल संचेती, अ‍ॅड. अभय छाजेड, नगरसेवक प्रवीण चोरबेले, विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, अशोक पगारिया, ओमप्रकाश रांका, प्रफुल्ल कोठारी, मोहनलाल लोढा यांची उपस्थिती होती. जैन दीपस्तंभ धनराज श्रीश्रीमाळ, विमल सुदर्शन बाफना, पुष्पा कटारिया, संजय चोरडिया, भंवरलाल जैन, हिरालाल साबद्रा यांना देण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुभाषबाबू लुंकड, नितीन चोपडा, सुभाष ललवाणी, महेंद्र सुंदेचा मुथ्था, सुरेश मुथ्था यांनी प्रयत्न केले.समाजभूषण पुरस्काराचे मानकरीमदनलाल बलदोटा, संतोष भंडारी, विमल संचेती, सुमतिलाल गांधी, शांतिलाल बोरा, सुवालाल बोरा, शांतिलाल दुगड, चंदनमल बाफना, बाबूलाल भंडारी, कांतिलाल चोरडिया, कन्हैयालाल रुणवाल, राजेंद्र कटारिया यांना देण्यात आला. समाजरत्न पुरस्कार सुनील बाफना, विजय बंब, अनिल भंडारी, श्रीकांत चंगेडिया, दिलीप चोरडिया, मांगीलाल मांडोत, नंदकुमार भटेवरा, सागर सांकला, धरमचंद लोढा, माया कटारिया, सूरजबाई बंब, विजया बोथरा यांना देण्यात आला.

टॅग्स :Puneपुणे