शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत पवार कुटुंबियांच्या दिवाळी सणाला सुरुवात; वसुबारस निमित्त केले गायींचे पूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 20:44 IST

बारामतीत दिवाळी सणानिमित्त दरवर्षी पवार कुटुंब एकत्र येते...

बारामती : दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त होणारा पवार कुटुबियांच्या भेटीगाठींचा कार्यक्रम यंदा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पवार कुटुंबियांनी हा निर्णय जाहीर केला आहे. मात्र बारामतीत पवार कुटुंबियांची कौटुंबिक दिवाळी सणाला सुरु झाली आहे... 

बारामतीत दिवाळी सणानिमित्त दरवर्षी पवार कुटुंब एकत्र येते. यंदाचे वर्ष देखील त्याला अपवाद नाही. वसुबारस सणाच्या निमित्ताने बारामती अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमधील सेंटर फॉर एक्सलन्स इन डेअरीच्या फार्मवर गायींचे पूजन करण्याचा कार्यक्रम पार पडला.

मात्र, पवार कुटुंबियांची कौटुंबिक दिवाळी मात्र सुरु झाली आहे. गुरुवारी(दि १२) माळेगांव येथील अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमधील सेंटर फॉर एक्सलन्स इन डेअरीच्या फार्मवर प्रतिभा पवार,खासदार सुप्रिया सुळे,डॉ.रजनी इंदुलकर,सुनंदा पवार,शुभांगी पवार,कुंती पवार आदी महिलांनी एकत्र येत गायींचे पुजन केले.यावेळी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खासदार सुळे यांच्यासह मास्क वापरण्याची दक्षता घेतल्याचे दिसुन आले.दरम्यान फार्मवरील या केंद्रांत भारतीय पारंपारिक गायी तसेच जगभरातील वेगवेगळ्या प्रजातींच्या गायींवर मोठ्या प्रमाणात संशोधन केले जाते. वसूबारसच्या मुहूर्तावर नव्याने काही गायींचे आगमन झाले. त्यांचे देखील पूजन केल्याची माहिती खुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोशल मीडियावर छायाचित्रांसह पोस्ट करत माहिती दिली. 

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेDiwaliदिवाळी