शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंचायतीचे ठराव सरपंचावर बंधनकारक, ग्रामपंचायतीच्या कारभारावर ओढले ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 06:28 IST

कायद्याप्रमाणे पंचायतीवर लादलेली सर्व कर्तव्ये तसेच पंचायत समितीने केलेले ठराव यांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्षात जबाबदारी सरपंचांवर असते. पंचायत ही व्यक्तिभूत संस्था

नीरा : कायद्याप्रमाणे पंचायतीवर लादलेली सर्व कर्तव्ये तसेच पंचायत समितीने केलेले ठराव यांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्षात जबाबदारी सरपंचांवर असते. पंचायत ही व्यक्तिभूत संस्था असल्याने सरपंचांकडून आपले अधिकार बजावून त्यांच्याकडूनच जबाबदाºया व कर्तव्ये पार पाडते. मात्र, याचा अर्थ पंचायत म्हणजे सरपंच नव्हे. सरपंचपद महत्त्वाचे तसेच जोखमीचे असून पंचायतीचे ठराव सरपंचांवर बंधनकारक आहेत. त्यामुळे चौकशीअंती निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीतील बाबींवर कार्यवाही करण्याची नोटीस पुरंदरच्या गटविकास अधिकाºयांनी सरपंच दिव्या पवार यांना बजावून कानउघाडणी केली आहे.नीरेच्या सरपंच दिव्या पवार यांच्या मनमानी कारभारामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली असल्याची तक्रार उपसरपंच बाळासाहेब भोसले यांनी केली होती.विविध समित्या निर्माण करण्याचे विषय मासिक सभेच्या विषयपत्रिकेवर वारंवार मागणी करूनही घेतले जात नसल्याच्या मुद्द्यावर एका महिन्यात तत्काळ समित्यांचे गठनकरण्यात यावे. प्रभाग १, २, ४ व ६ मधील नवीन शौचालय बांधकामाबाबत मंजूर निधीसाठी तांत्रिक मान्यता घ्यावी.शौचालय दुरुस्तीबाबत सर्वेक्षण करून शौचालयांची दुरुस्ती करावी, दगडेवस्ती येथील कामाचे उर्वरित मूल्यांकन व मटण-मच्छी बाजारतळ विकासासाठी कमी पडणाºया निधीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविणे व मूल्यांकनाशिवाय खर्च झालेले २ लाख रुपये अदा केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करणे, चालू वर्षात अंगणवाड्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष देणे.अपंग लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देताना हलगर्जीपणा किंवा दिरंगाई होऊ नये याची दक्षता घेणे, थकीत भाडेकरार असलेल्या व्यक्तीचा करार रद्द करून करवसुली ७० टक्क्यांपेक्षा जास्त करणे, एसटी स्टँडमागील ड्रेनेजलाईनच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत निधीतून तरतूद करून महिनाभरात सांडपाणी व्यवस्थापन करणे, उतारे-दाखले देताना आवक-जावक रजिस्टर ठेवून त्याच्या नोंदी ठेवाव्यात अशा विविध सूचना नोटिशीद्वारे देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत