पुणे : पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी शहर पोलीस दलातील ७१ निरीक्षकांच्या शहरांतर्गत बदल्या केल्या आहेत. नवीन बदली अधिनियमानुसार काही निरीक्षक इतर शहरांत बदलून गेले आहेत, तर बाहेरून काहीजण बदली होऊन पुण्यात आले आहेत. तर, शहरातील काहीजणांचा त्यांच्या पदावरील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचा आदेश शनिवारी रात्री काढण्यात आला. बदल्यांचा तपशील पुढील प्रमाणे : ेमिलिंद गायकवाड - एटीएस ते फरासखाना, सुनील दोरगे - एटीएस ते खडक (गुन्हे), सुनील ताकवले - रत्नागिरी ते डेक्कन (गुन्हे), सूर्यकांत कांबळे - सीआयडी ते कोथरूड, दिनकर कदम - बृहन्मुंबई ते कोथरूड (गुन्हे), सुभाष अनिरुद्ध - कारागृह विभाग ते कोरेगाव पार्क, नूरमहंमद शेख - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ते हिंजवडी, अमृत मराठे - कोल्हापूर ते हिंजवडी (गुन्हे), दिलीप शिंदे - पोमस ते एमआयडीसी भोसरी (गुन्हे), राजेंद्रकुमार विभांडीक - नाहस ते खडकी (गुन्हे), संजय कुरुंदकर - नागपूर ग्रामीण ते विमानतळ, विठ्ठल दरेकर - विसुवी ते विमानतळ (गुन्हे), नारायण साबळे - पोमस ते विश्रांतवाडी (गुन्हे), सुदाम दरेकर - विजाप्रतस ते वाहतूक शाखा, विजया कारंडे - सीआयडी ते वाहतूक शाखा, बाजीराव मोळे - नागपूर शहर ते वाहतूक शाखा, मसाजी काळे - सीआयडी ते वाहतूक शाखा, शंकर डामसे - विसुवि ते वाहतूक शाखा, महादेव कुंभार - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ते वाहतूक शाखा, अरविंद जोंधळे - पुणे शहर ते वाहतूक शाखा, राजकुमार वाघचवरे - विजाप्रतस ते गुन्हे शाखा, प्रतिभा जोशी - सीआयडी ते गुन्हे शाखा, धनंजय धुमाळ - एटीएस ते गुन्हे शाखा, सीताराम मोरे - सातारा ते गुन्हे शाखा, रंगनाथ उंडे - नानवीज ते विशेष शाखा, मोझेस लोबो - नानवीज ते विशेष शाखा, विजय बाजारे - बीडीडीएस ते विशेष शाखा, दीपाली घाडगे - सीआयडी ते विशेष शाखा, गीता दोरगे - सीआयडी ते विशेष शाखा, सुचेता खोकले - सीआयडी ते विशेष शाखा, वैशाली गलांडे - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई ते विशेष शाखा, ज्ञानेश्वर शिवथरे - ठाणे शहर ते नियंत्रण कक्ष, पी. बी. ढमाले - अजप्रतस ते गुन्हे शाखा, संभाजी शिर्के - सीआयडी ते दप्रावि, राजेंद्रकुमार बोरावके - लोहमार्ग मुंबई ते बीडीडीएस पुणे शहर, शरद उगले - विशेष शाखा ते बंडगार्डन, श्रीकांत शिंदे - स्वारगेट (गुन्हे) ते भारती विद्यापीठ (गुन्हे), स्मिता जाधव - गुन्हे शाखा ते दत्तवाडी (गुन्हे), पी. एन. सुपेकर - निगडी (गुन्हे) ते चिंचवड (गुन्हे), एस. एस. कवडे - चिंचवड (गुन्हे) ते निगडी (गुन्हे), विलास सोंडे - मार्केटयार्ड (गुन्हे) ते येरवडा (गुन्हे), राजेंद्र मोकाशी - नियंत्रण कक्ष ते कोंढवा, संदिपान सावंत - येरवडा (गुन्हे) ते वाहतूक शाखा, पी. बी. गोफणे - विश्रांतवाडी (गुन्हे) ते वाहतूक शाखा, एस.बी. पाचोरकर कोंढवा (गुन्हे) ते वाहतूक शाखा, व्ही. एम. गंगलवाड - विशेष शाखा ते वाहतूक शाखा, पी. डी. पाटील - विशेष शाखा ते वाहतूक शाखा, अरुण आव्हाड - विशेष शाखा ते वाहतूक शाखा, के. डी. विधाते - कोथरूड ते गुन्हे शाखा, एस. बी. यादव भारती विद्यापीठ (गुन्हे) ते गुन्हे शाखा, निलीमा जाधव - वाहतूक शाखा ते गुन्हे शाखा, ए. पी. आडे वाहतूक शाखा ते गुन्हे शाखा, एस. जी. भांबुरे - वाहतूक शाखा ते गुन्हे शाखा, फत्तेसिंह पाटील - वाहतूक शाखा ते गुन्हे शाखा, गौतम पवार - विशेष शाखा ते गुन्हे शाखा, मोतीचंद राठोड विशेष शाखा ते गुन्हे शाखा, अनिल पाटील - शिवाजीनगर न्यायालय ते गुन्हे शाखा, एस. पी. जाधव - विशेष शाखा ते गुन्हे शाखा, आर. पी. चौधरी - नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा, यु. एन. पिंगळे - पुणे मनपा अतिक्रमण विभाग ते विशेष शाखा, एस. जी. केंजळे - डेक्कन (गुन्हे) ते विशेष शाखा, सचिन सावंत - गुन्हे शाखा ते शिवाजीनगर न्यायालय, डी. जी. नौकुडकर - विमानतळ ते गुन्हे शाखा.
पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्याचे आदेश
By admin | Updated: June 9, 2014 05:08 IST