दरम्यान जुना तसेच नवीन लाल सेंद्रिय कांद्यास मिळालेले सरासरी दर हे सारखेच होते. प्रतवारीप्रमाणे प्रती दहा किलो मिळालेले दर असे एक नंबर गोळा कांदा: ३५० ते ४०० रूपये. दोन नंबर कांदा: २५० ते ३५० रूपये. तीन नंबर कांदा: १५० ते २५० रूपये. चार नंबर कांदा: ८० ते १५० रूपये.
आळेफाटा उपबाजारात कांद्याचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST