१० किलोचे बाजारभाव : नं.१ गोळा कांंदा-२४० ते २७५ रुपये. नं.२ कांदा - १८० ते २४० रुपये. नं.३ कांदा -(गोल्टा) १३० ते १८० रुपये नं.४ कांदा (बदला) ५० ते १३० रुपये. नवीन कांदा प्रतवारीनुसार १० किलोस ५० ते ३१० रुपये जुन्या कांदा भावात प्रतवारीनुसार १० किलोमागे ५० रुपयांची तर नवीन कांदा भावातही ४० रुपयांची घसरण झाली आहे.
बटाटा बाजारभाव : रविवारी २९९ नवीन बटाटा पिशव्यांची आवक झाली आवक वाढल्याने प्रतवारीनुसार १० किलोमागे ३४ रुपयांची घसरण झाली आहे. रविवारी प्रतवारीनुसार १० किलोस ३० रुपये ते ९१ रुपये बाजार भाव मिळाले, अशी माहिती ओतूर उपबाजार आवाराचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी सांगितले.