शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

हमाल मापाडी महामंडळाचा एकदिवसीय लाक्षणिक बंद; मार्केट यार्डातील व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 15:56 IST

माथाडी कायदा गुंडाळण्याचा प्रयत्न होत आहे. याच्याविरोधात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली १ दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला.

ठळक मुद्देराज्य सरकारची राज्यातील ३६ मंडळ बरखास्त करून एकच समिती तयार करण्याची तयारीसोमवारी रात्री पासून बंद पुकारण्यात आला, या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : राज्य सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या माथाडी कामगार कायद्यातील फेरबदलाच्या नावाखाली माथाडी कायदा गुंडाळण्याचा प्रयत्न होत आहे. याच्याविरोधात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली १ दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला.राज्य सरकार राज्यातील ३६ मंडळ बरखास्त करून एकच समिती तयार करण्याची तयारी चालू असून या समितीचे मुख्य कार्यालय मुंबईला करण्याचा घाट राज्य सरकार करत आहे, त्यामुळे सर्वसामान्य कष्टकऱ्यांना व माथाडी कामगार यामुळे देशोधडीला लागतील असा आरोप श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड कामगार युनियन जनरल सेक्रेटरी संतोष नांगरे यांनी केला. 

सोमवारी रात्री पासून हा बंद पुकारण्यात आला, या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पहाटेपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड मध्ये शुकशुकाट होता. सर्व व्यवहार ठप्प झाले होते.