शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

अडत्यांची दफ्तरे बाजार समितीने घेतली ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:51 IST

डाळिंब यार्ड : निलंबनाची नोटीस

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब यार्डमधील आडत्यांनी डाळिंब उत्पादक शेतकरी आणि खरेदीदारांची हमाली आणि लेव्हीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या आडत्यांचे दफ्तर बाजार समितीने मंगळवार (दि.८) रोजी ताब्यात घेतले. या लुटीप्रकरणी त्या आडत्यांना परवाना निलंबनाची शोकॉज नोटीस बजावली असून, यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

बाजारातील डाळिंब यार्डातील चार आडत्यांनी हमाली आणि लेव्हीच्या रकमेत नियमापेक्षा जास्त कपात केली. त्यानंतर बाजार समितीने खासगी ७ सनदी लेखापालांकडून मार्केट यार्डातील सर्वच आडत्यांच्या दफ्तर तपासणीचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या आदेशानुसार आज डाळिंब यार्डातील ४ आडत्यांचे तर भाजीपाला विभागातील इतर ३ आडत्यांचे दफ्तर तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.या आडत्यांकडून ताब्यात घेतलेल्या दफ्तरात २०१६-१७ पासूनच्या शेतमाल पट्ट्या, खरेदीदारांच्या पट्ट्यांचा समावेश आहे. आडत्यांकडे २०१५-१६ वर्षाचे रेकॉर्ड मिळाले उपलब्ध झाला नाही. मात्र, बाजार समितीकडे शेतमाल पट्ट्या जमा असतात. त्यावरून लूट केलेल्या रकमेचा आकडा काढावा लागेल.या चारही आडत्यांचा शेतकरी व खरेदीदारांच्या शेतमाल पट्ट्या कॉम्प्युटराईज्ड असल्याने हार्ड डिस्क, काही कॉम्प्युटरमधील डेटा पेन ड्राईव्हमध्ये घेतला आहे. कॉम्प्युटराईज्ड डेटा असल्यामुळे किती लूट झाली ते समजेल.

टॅग्स :Puneपुणे