शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फटाके व्यावसायिकांवर महापालिकेचा बडगा, १२५ जणांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:06 IST

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निवासी भागात फटाकेविक्री नको, या आदेशाने आधीच हैराण झालेल्या फटाके व्यावसायिकांवर महापालिकेने आता दिवाळीनंतर बडगा उगारला आहे.

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निवासी भागात फटाकेविक्री नको, या आदेशाने आधीच हैराण झालेल्या फटाके व्यावसायिकांवर महापालिकेने आता दिवाळीनंतर बडगा उगारला आहे. परवानगी न घेता स्टॉल टाकला म्हणून तसेच परवानगी घेतल्यानंतर त्यातील अटी, नियम पाळले नाहीत म्हणून तब्बल १२५ व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून महापालिकेने अनेक फटाके व्यावसायिकांना परवानगी नाकारली होती. तरीही काही जणांना निवासी भागात दुकाने थाटल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.तसेच, परवानगी घेऊनही सुरक्षेच्या काहीही उपाययोजनाकेल्या नाहीत असेही पाहणीत आढळले. त्यांनाही त्याबद्दल नोटीस पाठविण्यात आली आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याबरोबर चर्चा करून याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे जगताप यांनी सांगितले.