शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

डेंग्यूसंदर्भात 1300 नागरिकांना नोटिसा

By admin | Updated: November 1, 2014 00:05 IST

डेंग्यूचा वाढता प्रसार पाहून महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक दोन अंतर्गत कीटक प्रतिबंधात्मक विभागामार्फत 43 हजार 35क् घरांची तपासणी करण्यात आली.

बंडगार्डन :  डेंग्यूचा वाढता प्रसार पाहून महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक दोन अंतर्गत कीटक प्रतिबंधात्मक विभागामार्फत 43 हजार 35क् घरांची तपासणी करण्यात आली. 1क् हजार 338 ब्रिडींग ठिकाणी कंटेनर ठेवण्यात आले आहेत. 17 हजार 226 अबेटिंग ठिकाणो नष्ट करण्यात आली आहेत. डेंग्यूसंदर्भात 1,3क्7 नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 
सध्या पुणो शहरात ठिकठिकाणी डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून, या आजाराला कसा प्रतिबंध करायचा या संदर्भात महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरांवर प्रय} केले जात आहेत. 
आतार्पयत या कार्यालयांतर्गत 44 हजार 35क् रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या परिसरात 8क् हजार 25क् माहितीपत्रके जनहितार्थ वाटण्यात आली असून, 3 हजार 94क् पोस्टर तथा स्टिकर पुरविण्यात आलेली आहेत. परिसरात एकूण 34 घंटागाडय़ांद्वारे डेंग्यूसंदर्भात जनजागृती केली जात आहे.  या संदर्भातच पुणो कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार दिलीप कांबळे यांनी कै. बा. स. ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात अधिका:यांसोबत आढवा बैठक घेतली.
या वेळी विभागीय कार्यालयाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप ढोले, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त संध्या गागरे, स्थानिक आरोग्य विभागप्रमुख डॉ. रेखा गलांडे, डॉ. नितीन वीर, डॉ. ज्ञानेश्वर चकोर, डॉ. संदीप धेंडे आदींसह आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.  (वार्ताहर)
 
4डेंग्यू आजारासंदर्भात नागरिकांनी दक्षता घ्यावी, तसेच कुंडी/मनीप्लांटमध्ये पाणी साठू देऊ नये. कुंडीखाली प्लेट ठेवू नये अथवा प्लेटमधील पाणी दररोज बदलावे. फ्रिज व एअर कंडिशनर यांच्यामागील ट्रेमधील पाणी सतत बदलावे. ड्रम, बॅरेल, कॅनला झाकण लावावे.  पाणी सतत वाहते ठेवणो. पाणी यामध्ये साठू देऊ नये. भंगार साहित्य टेरेस व इतर परिसरात ठेवू नये. या निरुपयोगी वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साठत असल्याने या वस्तूंची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ ठेवावा. टेरेस व जमिनीवरील टाकी, हौद, रांजण यांना नेहमी झाकण लावावे, असे आवाहन केल्याचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.