शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘नो हॉर्न’वर आरटीओ करणार प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 16:47 IST

राष्ट्रीय हरित लवादाने वाहनांद्वारे होणाºया ध्वनी प्रदुषणाबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ असे घोषवाक्य घेऊन हा उपक्रम राबविण्यात येणार

पुणे : प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने येत्या सोमवारी (दि.२३) रस्ते सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ध्वनी प्रदुषणास आळा घालण्यासाठी ‘नो हॉर्न प्लीज’ हे अभियान या दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली. फर्ग्युसन महाविद्यालयातील अ‍ॅम्फी थिएटर येथे आयोजित कार्यक्रमात सकाळी दहा वाजता पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते या अभियानास सुरुवात होणार आहे. रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार शिवाजी आढळराव-पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारण राज्य मंत्री विजय शिवतारे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ असे घोषवाक्य घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने वाहनांद्वारे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हॉर्न न वाजविण्याचे फायदे आणि हॉर्न वाजविल्याने होणारे दुष्परिणाम वाहनचालकांना सांगण्यात येणार आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन या वेळी करण्यात येईल. ...................

 

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसroad safetyरस्ते सुरक्षा