शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘युती होईल असे सध्याचे चित्र नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 04:53 IST

भाजप-सेनेने एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे.

पुणे : भाजप-सेनेने एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे. दोन्ही पक्ष एकत्र आले तर इतरांचा टिकाव लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र सध्या दोन्ही पक्ष विरोधी पक्षांसारखे वागत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांत दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढतील, असे चित्र दिसत नाही, असे सांगत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी युतीबाबत साशंकता व्यक्त केली.युतीमध्ये असूनही भाजपचा एककल्ली कारभार चालू आहे आणि सेना विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसली असल्यासारखी वागत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीनीने जोशी यांच्याशी संवाद साधला. आगामी निवडणुकांमध्ये भाजप-सेना एकत्र येण्याची काही चिन्हे दिसतात का, याविषयी विचारले असता त्यांनी दोन्ही पक्षांकडून युतीबाबत कोणतेही सकारात्मक संकेत दिलेले नसल्याचे सांगितले.ज्या काळात मी सेनेचा मुख्यमंत्री होतो किंवा लोकसभेचा अध्यक्ष होतो त्यावेळी भाजप-सेनेमध्ये युती होती. आज युतीबाबत दोन्ही पक्षांकडून संमती मिळत नाही. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करणे आणि सर्व बाबींचा विचार करणे अपेक्षित आहे, असेही जोशी म्हणाले.