शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

पुरुषोत्तमच्या अंतिम फेरीत नऊ संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2016 01:35 IST

महाविद्यालयीन जगतात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला असून, त्यात ९ संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे़

पुणे : महाविद्यालयीन जगतात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला असून, त्यात ९ संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे़ पीआयसीटी महाविद्यालय (अवडंबर), सिंहगड अ‍ॅकॅडमी आॅफ इंजिनिअरिंग कॉलेज (शेवटची साक्ष), श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय (पारडं), भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय नऱ्हे (कुडाज्ञान), सर परशुरामभाऊ महाविद्यालय (३०० मिसिंग), विश्वकर्मा इन्स्टिट्युट आॅफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (चिखलवाट), अप्पासाहेब जेधे महाविद्यालय (घोरपडेच्या बैलाला घो़़), कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय (चित्री), मराठवाडा मित्रमंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय (समीकरण) या संघांची अंतिम फेरीत निवड झाली आहे़ प्राथमिक फेरीचे परीक्षण सुबोध पंडे, सुबोध राजगुरू, मनीष वाघ यांनी केले़ अंतिम फेरीच्या एकांकिका १७ व १८ सप्टेंबर रोजी होणार आहेत़ अंतिम फेरीचे लॉटस् बुधवारी सकाळी १०.३० वाजता भरतनाट्य मंदिर येथे होणार आहेत.दर्जा खालावलेले संघ - ओळख : नेस वाडिया कॉमर्स कॉलेज, स्लॅब : सिंहगड सायन्स कॉलेज, प्रतिगांधी : मामासाहेब मोहोळ कॉलेज, इट्स एव्हरिबडीज : ए़ आय़ एस़एस़एस़एस़, बिझनेस : अभि़ महाविद्यालय, साधू! साधू! साधू! : झील कॉलेज आॅफ इंजि़, पैज : मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेज, डिव्हाइन लव्ह : अहमदनगर कॉलेज, बेटर हाफ : सीओईपी, ते़़ काय़़ असतं ? : रायसोनी अभि़ कॉलेज, चाळ : सिंहगड आर्किटेक्चर कॉलेज.अभिनयाची उत्तेजनार्थ पारितोषिकेकलाकारभूमिकाएकांकिकामहाविद्यालयकौस्तुभ भालेघरेहृषिकेशव्हॅलेंटाइन डेविद्या प्रतिष्ठान, बारामती.एकनाथ लिंगेवानरकाळफर्ग्युसन कॉलेज.विश्व ठक्करइम्तिआजफरहझएऩ बी़ एऩ सिंहगड इन्स्टि़सुरभि केसकरसुहास देवधरमुक्तीएमएमसीसीचे लॉ कॉलेज.एैश्वर्या वखरेमंगलागिरानआय़एल़एस विधी.पार्थ राणेसाहिलसावलीगरवारे वाणिज्य महाविद्यालय.स्वानंद पटवर्धनसलिलब्लीट्स क्रीगएम़आय़टी. इंजिनिअरिंग.अमृता ओंबळेकमलगिनिपिक्सइंदिरा कॉलेज.ऋचा कुलकर्णीतरुणीअर्धांगिनीपेमराज सारडा, नगर.नम्रता ललसेशमिकामुख्तलिफकावेरी कॉलेज आॅफ सायन्स.