शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत फलकांचे जाळे

By admin | Updated: November 17, 2016 03:56 IST

सध्या संपूर्ण पुणे शहरात शहराचे बकालीकरण करणाऱ्या, अनधिकृत फलक लावणाऱ्या राजकीय, तसेच व्यवसायिक व्यक्तींविरोधात पालिकेने मोहीम उघडलेली आहे.

बिबवेवाडी : सध्या संपूर्ण पुणे शहरात शहराचे बकालीकरण करणाऱ्या, अनधिकृत फलक लावणाऱ्या राजकीय, तसेच व्यवसायिक व्यक्तींविरोधात पालिकेने मोहीम उघडलेली आहे. मात्र, बिबवेवाडी परिसरामध्ये आयुक्तांच्या बहुतेक आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे.स्वारगेट, लक्ष्मीनारायण चौक, सिटीप्राईड चौक, मार्केट यार्ड परिसर, गंगाधाम चौक, पुष्पमंगल चौक, महाराष्ट्र बँक चौक, महेश सोसायटी चौक, डॉल्फेन चौक, व्ही. आय. टी चौक, अंबामाता चौक यांसह अनेक ठिकाणी अनधिकृत फलके लावून शहाराचे बकालीकरण केले जात आहे. तसेच महानगरपालिकेचा महसूलदेखील बुडवला जात आहे. पालिकेने हा महसूल गोळा करण्यासाठी किंवा हा महसूल वाढण्यासाठी ज्या आकाशचिन्ह विभागाची स्थापना केली आहे, त्या अधिकाऱ्यांनाच हे अनधिकृत फलक दिसत नाहीत. बिबवेवाडी भागातील क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी मात्र आपल्याला कोणी जाब विचारणार नाही, या विश्वासावर त्यांचे कार्य चालु आहे. सहकारनगर, बिबवेवाडी, धनकवडी, कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडत आहे. आयुक्तांनी तातडीने या भागातील अधिकाऱ्यांना जाब विचारून बकाल बिबवेवाडी स्वच्छ करावी, अशी मागणी या भागातील सामान्य जनता करीत आहे.