शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ज्येष्ठ कलावंतांना मानधन द्यावे : लीला गांधी : १६ एमएम चित्रपट महोत्सवाचा समारोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:48 IST

ज्येष्ठ कलावंतांना पेन्शन सुरू केली पाहिजे. तसेच जे सध्या कार्यरत आहेत, त्यांना मानधन चालू व्हायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी व्यक्त केली. 

ठळक मुद्देसमाजाने नेहमी सरकारवर अवलंबून राहू नये : गिरीश बापटराष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आम्ही पुणेकर आयोजित १६ एमएम चित्रपट महोत्सव समारोप

पुणे : ज्येष्ठ कलाकार जुन्या काळात खूप मेहनत करून आणि आपली कला दाखवून चित्रपट सृष्टीत नाव कमवत असत. पण कालांतराने त्यांना चित्रपटात कला सादर करणे अथवा नाटक करणे जमत नाही. अशा वेळी ज्येष्ठ कलावंतांना पेन्शन सुरू केली पाहिजे. तसेच जे सध्या कार्यरत आहेत, त्यांना मानधन चालू व्हायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आम्ही पुणेकर आयोजित १६ एमएम चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, माजी आमदार मोहन जोशी, एफआयसीसीआय चेअरमन आशिष कुलकर्णी, जयमाला इनामदार आदी उपस्थित होते.बापट म्हणाले, समाजाने नेहमी सरकारवर अवलंबून राहू नये. सरकार हे जनतेसाठी असल्याने ते आपले कर्तव्य नेहमी करत असते. राज्यामध्ये अनेक कलाकारांना मानधन देण्याची योजना चालू केली आहे. जुने कलाकार परिस्थितीशी झगडून जीवन जगले. त्यांना मानधन मिळाले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाऊल उचलले आहे. तसेच ज्येष्ठ कलाकारांना आर्थिक साह्याची गरज असते, तर ते वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यावेळी १६ एमएम चित्रपटासाठी ज्या तंत्रज्ञांनी आणि कलाकारांनी योगदान दिले, अशा लोकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPuneपुणे