शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून वगळणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:09 IST

जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नावनोंदणी दरम्यान मतदारांची छायाचित्रे गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी जाऊन भेटी दिल्या.

पुणे : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नावनोंदणी दरम्यान मतदारांची छायाचित्रे गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी जाऊन भेटी दिल्या. या भेटी दरम्यान अनेक मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील लाखो मतदारयादीत नमूद केलेल्या पत्त्यावर राहात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे २८ आॅगस्टपर्यंत संभाव्य यादीतील जे मतदार अथवा संबंधितव्यक्ती पुराव्यासह हजर राहणार नाहीत अशा स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.या मोहिमेदरम्यान एकट्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात ३३ हजार ८३९ मतदार मतदार यादीतील नमूद पत्त्यावर राहात करत नसल्याचे आढळून आले आहेत. शिवाजीनगर मतदार संघातील स्थलांतरित मतदारांची यादी १२ आॅगस्ट रोजी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेच्या वेळी सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.छायाचित्रे करा जमाजिल्ह्यात ही संख्या लाखोंच्या घरात आहे. ज्या मतदारांनी आपले छायाचित्र संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा केले नाही, त्यांनी तत्काळ आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावे. मयत मतदार असल्यास त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मतदाराच्या नातेवाईकांनी सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.