शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

बाबाच माझे बेस्ट फें्र ड

By admin | Updated: June 20, 2015 23:59 IST

दर वर्षीप्रमाणे ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात ‘फादर्स डे’ शहरासह परिसरात पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाबरोबरच साजरा करण्यात येणार आहे.

बारामती : दर वर्षीप्रमाणे ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात ‘फादर्स डे’ शहरासह परिसरात पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाबरोबरच साजरा करण्यात येणार आहे. एकविसाव्या शतकात आता पालकत्वाच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी असणाऱ्या जागतिक पितृदिनानिमित्त तरुणाईने आपले विचार व्यक्त केले. वॉशिंग्टन येथील सोनोरा लुईस स्मार्ट डॉड यांनी आपले वडील यांच्या स्मरणार्थ १९१० मध्ये पहिल्यांदा ‘फादर्स डे’ ची संकल्पना सुरू केली. त्यानंतर विविध देशांत साजरा करण्यात येऊ लागला. जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभर हा पितृदिन साजरा केला जातो. प्रत्येक मुलाचा पहिला मित्र हा त्याचे वडील असतात. प्रसंगी रागावणारे, प्रेम करणारे, पण त्याच वेळी पाठीशी घालणारे हे ‘बाबा’च असतात. एकविसाव्या शतकात धावपळीच्या स्पर्धेच्या या युगात ‘थकलेल्या बाबाची’ कहाणी ऐकायला मिळत असेल. मात्र, या धावपळीत आपल्या पाल्यांशी संवाद साधण्यात ते अजूनही तरीही या पार्श्वभूमीवर बारामतीतील तरुणाईशी संवाद साधला असता, आपल्या वडिलांशी असलेल्या नात्याविषयी त्यांनी आपली मते व्यक्त केली. वर्षातून एकदाच येणाऱ्या या पितृदिनानिमित्त थोड्या आधुनिक पद्धतीने ‘सेलिब्रेशन ’केले जाते.बारामतीतील कुणाल दळवी म्हणाला, की मी माझ्या वडिलांचा मनापासून आदर करतो. विद्या प्रतिष्ठानच्या इयत्ता आठवीत शिकणारा साईराज हगवणे या विद्यार्थ्यांने मी तर रोजच ‘फादर्स डे ’ सेलिब्रेट करतो, माझे वडील माझी प्रेरणा आहेत. ते मला अभ्यासात मदत करतात. म्हणून ते मला आवडतात, असे सांगितले. मला माझे पप्पा खूप आवडतात. ते माझे खूप छान मित्र आहेत. जंक्शन (ता.इंदापूर) येथील युवक व डेहराडून येथे लेफ्टनंट पदावर कार्यरत असलेले अमित दिलीप काळे यांनी सांगितले, की आज सैन्य दलात या पदावर काम करण्याचा दिवस केवळ माझ्या वडिलांमुळे मी पाहू शकलो. माझा भाऊदेखील सैनिक शाळेत शिक्षण घेत आहे. आम्ही दोघ भावंडे वडिलांच्या त्यागातूनच घडलो. आमची शाळेची फी भरण्यासाठी त्यांनी आयुष्यात नेहमीच काटकसर केली. चित्रपट पाहणे, फिरणे आदींचा त्यांनी आमच्यासाठी त्याग केला. समाजातील चांगल्या वाईट गोष्टींची समज त्यांच्यामुळे आम्हाला कळाली. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आम्हा भावंडांसमवेत इतरांना देखील चांगल्या मार्गावर नेण्याचा नेहमीच प्रयत्न केला.