शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

एमपीएससी परीक्षा : जिद्दीने मिळविले परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:34 IST

लहानपणी झालेल्या अपघातामुळे अपंगत्व आले; मात्र शासकीय अधिकारी होण्याच्या इच्छेने सतत अभ्यास करत राहून आदेश

पुणे : लहानपणी झालेल्या अपघातामुळे अपंगत्व आले; मात्र शासकीय अधिकारी होण्याच्या इच्छेने सतत अभ्यास करत राहून आदेश मारुती डफळ याने महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. आदेश राज्यात अपंग विद्यार्थ्यांत प्रथम आला असून तहसीलदारपद त्याला मिळाले आहे.तो शिरूर तालुक्यातील धामारी येथील शेतकरी कुटुंबातील आहे. आई-वडील दोघेही शेती करतात. मॉडर्न महाविद्यालयात बीएस्सी पदवी घेतल्यावर आदेशने फर्ग्युसन महाविद्यालयातून एमसीएस केले. २०२३ पासून अभ्यासाला सुरुवात केली. मात्र, चार वेळा वेगवेगळ्या परीक्षा देऊनही यश मिळाले नाही. दरम्यानच्या काळात एमपीएससीच्या जागा निघत नसल्याने थोडेसे नैराश्यही आले होते. परंतु, या वर्षी उत्तीर्ण व्हायचेच, या जिद्दीने अभ्यास केला.आदेशने सांगितले, की कोणताही क्लास लावला नाही. अभ्यासक्रम, ग्रुप डिस्कशन, टेस्ट सिरीज आणि मागील पेपर सोडवून हे यश मिळविले. या परीक्षेत संयम टिकवून ठेवणेच महत्त्वाचे आहे.तलाठी ते उपशिक्षणाधिकारीमुळशी तालुक्यातील पौड येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले कैलास पिकवणे हे उपशिक्षणाधिकारी झाले आहेत. मागील तीन वर्षांपासून तलाठी म्हणून काम करीत असतानाही त्यांनी एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला. पाचव्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. ते मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहेत.